पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबतची माहिती कळविण्यात आली आहे. 21 फेब्रुवारीला दिल्लीत हे साहित्य संमेलन होणार आहे.