Congressचे Aasif Shaikh बरळले म्हणाले, औरंगजेब खूप पवित्र व्यक्ती होते | NDTV मराठी

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी आज आषाढी वारीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर आता आणखी एका नेत्याचं औरंगजेबावर स्तुतीसुमनं उधळली आहे.... मालेगावचे काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आसिफ शेख यांनी औरंगजेबाची स्तुती करणारं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. औरंगजेब एक पवित्र असून राजकारणासाठी त्यांना बदनाम केलं जातं, असं वक्तव्य आसिफ शेख यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ