US Attacks Iran| रशिया चीन अमेरिकेच्या विरोधात आलं, याचा परिणाम काय? Rahul Kulkarni यांचं विश्लेषण

अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर आता संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत अनेक देशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.संयुक्त राष्ट्रांमधील चीनच्या प्रतिनिधीने इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे.अमेरिकेनं आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन केल्याचं चीननं म्हटलं आहे.तर दुसरीकडे इराणनेही आपली भूमिका मांडली आहे.अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणचा प्रतिसाद देण्याची वेळ, पद्धत आणि पातळी त्यांच्या सैन्याकडून ठरवली जाईल. असं संयुक्त राष्ट्रांमधील इराणच्या राजदूतांनी इशारा दिलाय.तर यूएनच्या बैठकीत रशियानंही अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे.

संबंधित व्हिडीओ