काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी प्रत्येक कार्यक्रमातून मला डावळण्याचा प्रयत्न केलाय असा आरोप काँग्रेसचे निलंबित आमदार सुलभा खोडके यांनी केलाय. तसेच त्यांनी काँग्रेसचे माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. खोडके यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केलाय.