पालिका आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्यावरून सुरू झालेला वाद आता थेट नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंपर्यंत पोहोचला आहे. भिडे या चांगलं काम करणाऱ्या अधिकारी आहेत. त्यांना हटवण्याऐवजी नगरविकास मंत्र्यांनाच हटवलं पाहिजे.. असा टोला राऊतांनी लगावलाय.तसेच जितेंद्र आव्हाड यांनीही भिडेंची बाजू घेतली. त्यांचा याच्याशी काय संबंध? त्या नाल्यात उतरणार आहेत का, असा सवाल आव्हाडांनी केलाय.