मुंबई मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीच्या मृत्यू झाला.. तरीही केडीएमसी प्रशासन काळजी घेत नसल्याचं पाहायला मिळालं... कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौक परिसरात एक दोन नाहीतर चार ते पाच मॅनहोल उघडे ठेवण्यात आलेत.. या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचतं.. त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे.. मात्र केडीएमसी प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसतंय..