कल्याणमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस.आधारवाडी येथील आरोग्य विभागाच्या कार्यालयात साचले पाणी. आरोग्य विभागातील महत्त्वाचे कागदपत्रे भिजली.भिवंडीत पावसामुळे सखल भागात पाणीच पाणी.मुख्य रस्त्यांना तलावाचं स्वरुप, वाहतुकीवर मोठा परिणाम.बाजारपेठा आणि तीन बत्ती परिसरात दुकानांमध्ये शिरलं पाणी.