Mumbai Rain Alert| मुंबईत अति जोरदार पावसाचा इशारा, डॉ.एस.डी सानप यांनी काय म्हटलं?

मुंबईकरांनो सावधान! आज दिवसभर अति जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर व उपनगरात जोरदार ते अति जोरदार पाऊस पडेल.त्यासोबत ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.समुद्रकिनारी आणि सखल भागातील नागरिकांनी सतर्क रहावे.मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. त्यामुळे अनावश्यक बाहेर पडणे टाळा.

संबंधित व्हिडीओ