राज्यात दुष्काळाचं सावट, मंत्री Jaykumar Rawal मुलाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये व्यस्त
Drought looms over the state; Minister Jaykumar Rawal busy celebrating his son's birthday.
राज्यात एकीकडे दुष्काळाचे संकट असतानाच दुसरीकडे मंत्र्यांच्या मुलाचा वाढदिवस चर्चेत आला आहे. मंत्री जयकुमार रावल यांच्या मुलाचा वाढदिवस सोहळा सध्या चर्चेत आहे. युवराज सरकार जयअदितसिंह रावल यांच्या वाढदिवसानिमित्त या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काल संध्याकाळी हा वाढदिवस सोहळा साजरा करण्यात आला.