सण हे लोकांच्या मृ्त्यूसाठी नसतात, न्यायालयाने फटकारलं | Court News | NDTV Marathi
Festivals are not meant for people to die; the court reprimanded.
सण उत्सव साजरे केले जाऊ शकतात पण त्याची किंमत नागरिकांना चुकवावी लागू नये अनेक ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती मूकपणे त्रास सहन करत असतात मुंबई उच्च न्यायालयाकडून पुनरुच्चार
तर ध्वनिक्षेपकां संदर्भात असलेली नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची अमॅकस क्युरी यांची मागणी
तसेच ज्यांना ध्वनिक्षेपकांची परवानगी मिळाली आहे त्यांनी परवानगी जाहीरपणे लावण्याची अमॅकस क्युरी यांचा युक्तिवाद
सण उत्सव विशेषकरून गणेशत्वादरम्यान ध्वनिक्षेपकांच्या वापरावर तसेच त्यामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर मुंबई उच्च न्यायालय काही निर्देश देते का हे पाहणं महत्त्वाचं