केंद्रीय मंत्र्यांची चिंतन बैठक, पंतप्रधान Narendra Modi घेणार मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा
Union Ministers' brainstorming session; Prime Minister Narendra Modi to review the ministers' performance.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सेवातीर्थ येथे कॅबिनेट मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. २३ आणि २४ सप्टेंबर २०२६ अशी दोन दिवसीय मंत्री चिंतन बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीचं अध्यक्षस्थान पंतप्रधान भूषवतील. सर्व मंत्र्यांच्या कामकाजाचा या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे-