डॉ. मनिषा जेजुरकर प्रकरण, डॉ. निलेश जेजुरकर आणि स्वाती चव्हाणचं निलंबन होण्याची शक्यता | Crime

डॉ. मनिषा जेजुरकर प्रकरण, डॉ. निलेश जेजुरकर आणि स्वाती चव्हाणचं निलंबन होण्याची शक्यता | Crime Dr. Manisha Jejurkar case: Dr. Nilesh Jejurkar and Swati Chavan likely to be suspended. डॉक्टर मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. डॉ. निलेश जेजुरकर आणि स्वाती चव्हाण यांच्या निलंबनाची कारवाई सुरू झाली आहे. याबाबत आरोग्य विभागाने पोलिसांकडून गुन्हा दाखल असल्याचा अहवाल मागवला आहे. डॉ. निलेश जेजुरकर पालघर शासकीय रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत होते. स्वाती चव्हाण नाशिक शासकीय रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत. ४८ तासांपेक्षा जास्त काळ तुरुंगात राहिल्याने निलंबनाची कारवाई. काल नाशिक सत्र न्यायालयाने दोघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

संबंधित व्हिडीओ