Matheran Toy Train Closed | माथेरान टॉय ट्रेनच्या मार्गावर दरड कोसळली, मार्ग बंद | NDTV Marathi

Matheran Toy Train Closed | माथेरान टॉय ट्रेनच्या मार्गावर दरड कोसळली, मार्ग बंद | NDTV Marathi Landslide on Matheran Toy Train route; route closed. नेरळ माथेरान टॉय ट्रेन रेल्वे ट्रॅक च्या वॉटर पाईप स्थानकाच्या वर एन एम १३४ अंतरावरील कड्यावरचा गणपती मार्ग जवळ मोठी दरड कोसळली असून रेल्वे ट्रॅक मलब्याखाली गाडला गेला आहे ज्यामुळे पुढील मार्गही दिसेनासा झाला आहे. मागील 3-4 दिवसापासून रायगड मध्ये जोरदार पाऊस पडत असल्याने ही घटना घडली असावी असा अंदाज आहे. दरवर्षी पावसाळ्यात टॉय ट्रेन बंद असते परंतु दसऱ्याच्या मुहूर्तावर ट्रेन सुरु करण्याच्या तयारीतच ही घटना घडल्याने प्रवासी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

संबंधित व्हिडीओ