Nashik | नाशिकमध्ये एका दिवसात 5 जणांनी जीवन संपवलं, पोलिसांकडून तपास सुरु | NDTV Marathi

Nashik | नाशिकमध्ये एका दिवसात 5 जणांनी जीवन संपवलं, पोलिसांकडून तपास सुरु | NDTV Marathi Five people ended their lives in Nashik in a single day; police have launched an investigation. नाशिक शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पाच जणांनी जीवन संपवल्याचे समोर आले आहे. पेठ रोड, सातपूर, जेलरोड, टाकळी रोडसह नाशिकरोडमध्ये या घटना घडल्या आहेत. यामध्ये पेठ रोडवरील ४० वर्षीय परशुराम पवार यांचा मृत्यू, सातपूरमध्ये ३३ वर्षीय सागर गवते यांचा मृत्यू, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात न्यायाधीन बंदीचा मृत्यू, जेलरोडवर ४० वर्षीय प्रवीण वाटाणे यांचा मृत्यू तर टाकळी रोडवर २९ वर्षीय सूरज प्रधान यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांकडून याबाबत तपास सुरू आहे.

संबंधित व्हिडीओ