महाराष्ट्रामध्ये उघडपणे भ्रष्ट्राचार आणि बेबंदशाही,Uddhav Thackeray यांची सत्ताधाऱ्यांवर टीका

महाराष्ट्रामध्ये उघडपणे भ्रष्ट्राचार आणि बेबंदशाही सुरु असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला.राज्य आणि देशासाठी कालचा दिवस ऐतिहासिक असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.300 खासदारांना अटक झाली.. असं कधीही झालं नव्हतं अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. तसेच आचा महायुतीची सत्ता जाण्याची वेळ आली, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

संबंधित व्हिडीओ