विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी मंगळवारी मतमोजणी, MVA की Mahayuti ? कुणाची बाजी?

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षकच्या पाच मतदारसंघांमध्ये उद्या मतमोजणी होणारेय.. पाच मतदारसंघात एकूण १८२ उमेदवार रिंगणात आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत लढत असली तरी दोन्ही बाजूने बंडखोरी वा परस्परांवर कुरघोड्या करण्याचे प्रयत्न झाले त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

संबंधित व्हिडीओ