Last Shravan Somvar: मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरात भाविकांची गर्दी, पाहा आढावा!

श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी मुंबईतील प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. सततच्या पावसामुळे गर्दी थोडी कमी असली, तरी पाऊस ओसरताच नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. याबाबतचा सविस्तर आढावा आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी घेतला आहे. On the last Monday of the holy month of Shravan, a large crowd of devotees gathered at Mumbai's famous Babulnath Temple for worship. Despite the continuous rain, which initially kept some people away, the crowd is now increasing as the rain subsides. Our correspondent Jui Jadhav has prepared a detailed report on this.

संबंधित व्हिडीओ