MPSC Paper Leak Case | एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, आरोपी जामीन मागण्याची शक्यता

MPSC Paper Leak Case | एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, आरोपी जामीन मागण्याची शक्यता Crucial hearing in the MPSC paper leak case; accused likely to seek bail. MPSC पेपर लीक प्रकरणातील आज महत्वाची सुनावणी पार पडणार आहे.यापूर्वी हायकर्टानं या प्रकरणातील सर्व सात आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. प्रश्नपत्रिका फुटीमागील आणखीन काही माहिती आज कोर्टात बाहेर येण्याची शक्यात आहे, तर आरोपी कोर्टात जामिन मागण्याची शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ