उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसपटे कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आरोपींना कठोर शिक्षा करण्याचं आश्वासन दिलं. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. कोणालाही पाठीशी घालणार नाही असं त्यांनी म्हटलं.