ष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी एक मोठी माहिती समोर येतेय. हगवणे घरातनं पोलिसांना पिस्तूल आणि रिव्हॉल्वर जप्त केल आहे. कसपटी कुटुंबानं हगवणे कुटुंबाला दिलेली चांदीची भांडी सुद्धा जप्त करण्यात आली आहे.