Vaishnavi Hagawne Death | Nilesh Chavan साठी कधीकाळी पुण्यात लागले होते Wanted चे पोस्टर | NDTV

निलेश चव्हाण याच्याबद्दल अनेक खुलासे समोर येतायत. आता दोन हजार बावीस साली त्यानं केलेल्या गुन्ह्यात तो वॉन्टेड असल्याचे पोस्टर पुण्यातील कर्वेनगर भागात लागले होते. हे पोस्टर्स आता सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतायत. दोन हजार बावीस साली स्वतःच्या घरामध्ये स्पाय कॅमेरा द्वारा स्वतःच्याच पत्नीशी ठेवलेल्या शरीर संबंधी त्यांचे व्हिडिओ चित्रित केल्याप्रकरणी त्याच्या पत्नी तक्रार केली होती त्याच्या पत्नीने आणि या संदर्भात निलेश वर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता आणि याच नंतर निलेश चव्हाण हा फरार झाला होता. 

संबंधित व्हिडीओ