IPS सुपेकरांबद्दल दमानियांनी केलेल्या दाव्यामध्ये तथ्य असल्याची शक्यता - हॅकर मनिष भंगाळेचा दावा

अंजली दमानिया यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी जलिंदर सुपेकर यांच्याबाबत केलेला आरोप हा नाकारता येत नाही याचा एक मोठा गौप्यस्फोट हॅकर मनीष भंगाळे यांनी केलाय. सुपेकरांचे हाय प्रोफाइल कॉन्टॅक्ट त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात असं देखील त्यांनी बोलून दाखवलंय. 

संबंधित व्हिडीओ