Russia-Ukraine War | 3 वर्षाच्या नरसंहारानंतर पहिली आनंदाची बातमी, युद्धकैद्यांची सुटका; चर्चेला यश

तीन वर्ष सुरू असलेल्या नरसंहारक युद्धात अखेर काही दिलासादायक चिन्ह निर्माण झाले आहेत. शुक्रवारी रशिया आणि युक्रेन दोघांनीही त्यांच्याकडील युद्ध कैद्यांची सुटका केली. तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या वाटाघाटींचंही यश म्हणता येईल.

संबंधित व्हिडीओ