भारतानं पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर जोरदार चपक लगावली आहे संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत भारतानं सिंधू जलकरार स्थगितीवर आपली रोखठोक भूमिका मांडली आहे संयुक्त राष्ट्रांच्या आरिया फॉर्म्युला बैठकीत भारताचे प्रतिनिधी पर्वत हरीश यांनी यावर सविस्तर माहिती दिली आहे.