वैष्णवी हगवणे आत्महत्येनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून संपूर्ण हगवणे कुटुंबाला अटक करण्यात आली आहे. अशातच मंत्री पंकजा मुंडे यांनी आज कस्पटे कुटुंबियांची भेट घेतली.