काही वर्षांपूर्वी श्रीमंतीचं लक्षण असलेला आयफोन आता सर्वसामान्यांच्या हातात दिसतोय, पण आता हाच आयफोन घेण्यासाठी मुंबईत जीवघेणी हाणामारी सुरू झाली आहे. आयफोन मिळवण्यासाठी लोकं एकमेकांवर अक्षरश: तुटून पडले आहेत. या धक्कादायक घटनेने बदलत्या काळाचं चित्र समोर आलं आहे.