वाहतूक कोंडी, खड्डे, आणि अवजड वाहनांमुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर निर्माण झालेल्या जीवघेण्या परिस्थितीवर हा व्हिडिओ प्रकाश टाकतो. गुरुवारी याच वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे एका दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला.