मुंबईतील आझाद मैदानावर सरकारकडून जीआर मिळाल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं आणि 'राजेहो जिंकलो' अशी घोषणा केली. पण जरांगे यांनी उधळलेला गुलाल फिका पडण्यापूर्वीच त्यांच्यावर मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. मराठा आरक्षणाच्या लढाईत वादाचा नवा अध्याय कसा सुरू झाला, हे पाहा या विशेष रिपोर्टमध्ये.