राम गणेश गडकरी यांच्या संपूर्ण गडकरी पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज याचा अवमान करण्यात आल्याचा दावा. आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी ही अमोल मिटकरी यांनी केली आहे.