बीडमध्ये धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आक्रमक झाले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आव्हाडांविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्हा उपाध्यक्ष अविनाश नाईकवाडे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. बीडमध्ये आता धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते हे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाले.