धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आहे. सुप्रिया सुळेंसह प्रणिती शिंदेंकडनं राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. शरद पवारांवरती आरोप झाले तेव्हा त्यांनीही राजीनामा दिला राजीनाम्याचा निर्णय हा नैतिकतेनं घ्यावा लागतो असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.