धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची अंजली दमानियांकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी करण्यात आलीय.. तसेच बीडप्रकरणातील अनेक खुलासे दमानिया यांनी केलीय.यासंदर्भात त्यांच्याशी बातचीत केलीय आमची प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांनी