बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश नको, अशी मागणी करणारे पत्र नितेश राणे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसेंना पाठवलंय. राज्यातील दहावी व बारावीच्या परीक्षांच्या धर्तीवर हे पत्र लिहिण्यात आले आहे. यामुळे कॉपीचे प्रमाण वाढू शकते, अशी भीती नितेश राणे यांनी व्यक्त केली आहे.