रशिया युक्रेन युद्धाला लवकरच तीन वर्ष पूर्ण होतील. हे युद्ध थांबण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. मात्र यात युद्धाबाबत चर्चेसाठी अमेरिका रशिया ही मोठी राष्ट्र तयारी दाखवत असली तरी त्यात युक्रेनच्या समावेशाबाबत दोघांकडूनही भाष्य आलेलं नाही. त्यामुळे युद्ध थांबवण्याच्या दृष्टीनं खरंच सारे सकारात्मक आहेत का असा प्रश्न निर्माण झालाय. पाहूया काय घडतंय.