कॅनडात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेत अशात तिथल्या एका आयोगानं भारतावर काही आरोप केलेत. भारत कॅनडातील निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. त्यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं सडेतोड उत्तर दिलंय. पाहूया नेमकं काय घडतंय भारत-कॅनडा संबंधांमध्ये.