Dharashiv| चार गावांमध्ये ई-पीक पाहणी रखडली,पाहणी रखडल्यानं शेतकरी अडचणीत; याचसंदर्भात घेतलेला आढावा

दुष्काळानं होरपळलेल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर आता ई-पिक पाहणीचं नवं संकट उभं राहिलंय. राघूचीवाडी, केकस्थळवाडी, जाधववाडी आणि मोहतरवाडी या चार गावांमधील शेतकऱ्यांची ई-पिक पाहणी अद्याप झालेली नाही. ही गावे भूमी अभिलेखाच्या नकाशावर दाखवत नसल्याने ई-पिक पाहणीचा खोळंबा झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन जबाबदारी निश्चित करावी आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. याच संदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी. Dharashiv | E-crop survey stalled in four villages, leaving farmers in distress; a review conducted regarding this situation.

संबंधित व्हिडीओ