धारावी पुनर्विकास प्रकल्पामधील मोठी बातमी महाराष्ट्र सरकार आणि अदाणी समूहाच्या संयुक्त उपक्रमामुळे धारावी बाहेरील महत्वाच्या पुनर्वसन स्थळांपैकी एका जागेसाठी मंजुरी मिळवण्याच्या दिशेनं पहिलं औपचारिक पाऊल उचललं गेलंय.