बारामतीमधील रयत शिक्षण संस्थेच्या एका शाळेच्या मैदानातील मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मे महिन्यात झालेल्या या ऑर्केस्ट्रा कार्यक्रमावरून राजकीय वर्तुळात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत, कारण रयत संस्थेची धुरा पवार कुटुंबीयांकडे आहे. A video of an entertainment program held on the grounds of a Rayat Shikshan Sanstha school in Baramati has gone viral on social media. The video, from a May orchestra event, has sparked a political debate, especially since the Pawar family manages the Rayat Sanstha.