Election Commission | मतदार माहितीमध्ये त्रुटी, महत्त्वाच्या व्यक्तींना निवडणूक आयोगाची नोटीस

Election Commission | मतदार माहितीमध्ये त्रुटी, महत्त्वाच्या व्यक्तींना निवडणूक आयोगाची नोटीस Discrepancies in voter details: Election Commission issues notices to prominent figures; who is included? मतदार माहितीमध्ये त्रुटी आढळल्याने निवडणूक आयोगाने अनेकांना नोटीस पाठवली आहे. माजी उपपंतप्रधान एल. के. अडवाणी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनाही नोटीस देण्यात आली आहे. तसेच निवडणूक आयुक्त एस. एस. संधू यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. दिल्लीमध्ये मतदार यादी विशेष तपासणी मोहीम अर्थात SIRला सुरूवात झाली आहे. यामध्ये 97 लाख मतदारांपैकी 33.13 लाख मतदारांच्या माहितीमध्ये त्रुटी आढळली आहे.

संबंधित व्हिडीओ