राजकीय वर्तुळातून आणखी एक महत्वाची बातमी नाराज भुजबळ सध्या मुंबईमध्ये मुक्कामी आहेत. मुंबईमध्ये छगन भुजबळ हे समर्थकांशी चर्चा करणार आहेत. भुजबळ कोणता निर्णय घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे.