Special Report| मराठा आरक्षणावरून समाजात मतभेद? मराठा आंदोलन वेगळ्याच वळणावर येऊन ठेपलंय?

मराठा आरक्षणावरून सध्या राजकीय वातावरण तापलंय. मराठा समाजाला कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षणाचा लाभ द्यावा, अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतलीय. तर दुसरीकडे मराठा आंदोलनाने आता ओबीसीतून आरक्षण मिळवण्यापेक्षा SEBC प्रवर्गांतून मिळालेलं आरक्षण वाचवण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाशी संबंधित कार्यकर्त्यांनी घेतलीय. अशातच आता जरांगेंनी आता उपोषण मागे घेतल्याशिवाय त्यांच्यासोबत चर्चा नाही, अशी भूमिका सरकारने घेतलीय, त्यामुळे मराठा आंदोलन वेगळ्याच वळणावर येऊन ठेपलंय. पाहूयात एक रिपोर्ट. Divisions within society over Maratha reservation? Has the Maratha agitation reached a new turning point?

संबंधित व्हिडीओ