लंडनमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना 'हाऊस ऑफ लॉर्ड्स'मध्ये विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.. एकनाथ शिंदेंना ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ या प्रतिष्ठेच्या सन्मानाने गौरविण्यात आलं.. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात जय महाराष्ट्र म्हणत मराठीतून केली... त्याचबरोबर त्यांनी भाषेचा अभिमान व्यक्त करत महाराष्ट्राच्या विकासाची कहाणीही मांडली. दरम्यान, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी शिंदेंच्या पुरस्कारावरून निशाणा साधलाय..