गणपती हा कोकणवासियांचा सर्वात मोठा सण..गणरायाच्या स्वागतासाठी दरवर्षी लाखो चाकरमानी मुंबई, पुण्यासारख्या शहरांतून आपल्या कोकणातल्या गावी रवाना होत असतात. पण यंदा बाप्पाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाटेत मात्र विघ्नांचीच मालिका उभी राहिल्याचं चित्र दिसतंय. पाहूयात यावरचाच एक स्पेशल रिपोर्ट