आमच्या मागे गाड्या घेऊन ताफा वाढवू नका, पुणे महानगरपालिकेच्या बाणेर कर्करोग रुग्णालय उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केलं आहे. दौऱ्यादरम्यान ताफा न वाढवण्याचं फडणवीसांनी आवाहन केलं आहे.पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनाचं सक्तीनं पालन करा, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.