पुणे शहरातील कॅन्सर रुग्णांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुणे महानगरपालिकेच्या अत्याधुनिक कर्करोग रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले.गरजू रुग्णांना माफक दरात उपचार मिळावेत या उद्देशाने हे हॉस्पिटल उभारण्यात आले आहे..