Bihar मध्ये साकारणार सर्वात मोठं नेत्रसेवा नेटवर्क, Gautam Adani यांच्या हस्ते प्रकल्पाची पायाभरणी

बिहारमधल्या आरोग्य व्यवस्थेला मोठी गती देणारा एक महत्त्वांकाक्षी प्रकल्प उभा राहतोय. बिहारमध्ये जगातलं सर्वात मोठं नेत्रसेवा नेटवर्क साकारलं जाणार आहे.

संबंधित व्हिडीओ