पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुचाकी चालवत मंत्रालयापर्यंत प्रवास केला. मात्र, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बाईक टॅक्सी बंद करण्याबाबत बोलत असतील, तर हा विरोधाभास असल्याची प्रतिक्रिया नागपूरकरांनी दिली आहे...यासंदर्भात नागरिकांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी....