Palghar मध्ये पुढील 4 दिवस इंधन तुटवडा जाणवणार; CNG फिलिंग स्टेशन दुरुस्तीचं काम सुरु होणार

पालघरच्या बोईसर येथील गुजरात गॅस कंपनीचे मुख्य सीएनजी फिलिंग स्टेशन दुरुस्तीच्या कामासाठी 18 ते 21 मे पर्यंत सलग चार दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याने पालघरसह ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सीएनजी संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. अगोदरच CNGचा कमी पुरवठा होते असून, याचा थेट परिणाम जिल्ह्यातील २० CNG स्टेशनवर होणार आहे....एकंदरीत या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी..

संबंधित व्हिडीओ