वाशिम जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा सलग तिसऱ्या दिवशीही कायम असून अनेक पेट्रोल पंपावर डिझेल नसल्याचे बोर्ड लागलेत...तर नागरिकांनी डिझेलसाठी पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात रांगा लावल्याचं देखील पाहायला मिळत आहे....यासंदर्भात पेट्रोल पंपावरुन आढावा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी.