रविवारचा दिवस उष्णतेचा कहर घेऊन येणार आहे.भारतीय हवामान विभागाने राज्यासह देशभरात अनेक भागांसाठी उष्णतेचा इशारा जारी केला आहे. पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव कमी झाल्याने पुन्हा एकदा तापमानाचा पारा झपाट्याने वर चढत आहे. दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडले असून सगळीकडे शुकशुकाट पाहायला मिळतोय..